COVERAGE: वाफाळलेल्या कटिंगसोबत वाय-फाय, चहाच्या टपऱ्यांवर लवकरच फुकटात इंटरनेट! via ABP news

मुंबई : येत्या काही दिवसातच मुंबईसह देशभरात चहाच्या गाड्यांवर चहासोबतच फुकटात वाय-फायही मिळणार आहे. ‘मुफ्त इंटरनेट’ ही संस्था 2016 पर्यंत देशभरातील चहाच्या टपऱ्यांवर सर्वच सार्वजनिक ठिकाणी ही सुविधा सुरू करणार आहे. साधारणत: 500 रुपयात 50 जण 30 दिवसांसाठी एकदा इंटरनेट...