COVERAGE: चहाच्या टपरीवरही फ्री 'वाय-फाय'! via Zee News Marathi

via चहाच्या टपरीवरही फ्री 'वाय-फाय'! | 24taas.com. मुंबई : चहाच्या टपरीवर चहा पिता पिता आपल्या फ्री इंटरेनटचा वापर करता आला तर… होय, ही कल्पनाही आता प्रत्यक्षात आलीय. चहाचा घोट घेता घेता फोर्टमधील एका चहाच्या दुकानात वाय-फायचा आनंद सध्या मुंबईकर...